दिल्लीच्या शाहबाद डेअरी पीएस हद्दीत एका 16 वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने वार करून हत्या केली. साहिल असं आरोपीचं नाव आहे. साहिल आणि मृतक हे नातेसंबंधात होते पण काल त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर आरोपीने तरुणीवर वीस वेळा चाकूने आणि नंतर दगडाने वार केले. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
...