india

⚡रॅगिंगदरम्यान टॉयलेट सीट चाटण्यास भाग पाडल्याने कोचीमधील 15 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

By Bhakti Aghav

मृत मुलाच्या आईने सांगितले की, तिच्या मुलाला टॉयलेट सीट चाटण्यास भाग पाडले गेले. तसेच टॉयलेट फ्लश करताना त्याचे डोके टॉयलेटमध्ये ढकलण्यात आले.

Read Full Story