⚡'बिहारमध्ये 125 युनिट वीज मोफत...'; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मोठी घोषणा
By Bhakti Aghav
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनतेला दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना 125 युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.