रशियन सैन्यात आघाडीवर लढताना मृत्युमुखी पडलेल्या केरळच्या 32 वर्षीय बिनिल बाबू यांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना 'दुर्दैवी' असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आमचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे जेणेकरून त्यांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात परत येऊ शकेल.
...