india

⚡आयएनएस आन्द्रोत हे दुसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW-SWC) अधिकृतपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल.

By PBNS India

भारतीय नौदलाने आपल्या सागरी क्षमतेत भर घालत 6 ऑक्टोबर 2025 रोजी आयएनएस आन्द्रोत हे दुसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW-SWC) अधिकृतपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल केले.

...

Read Full Story