entertainment

⚡ विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टारर 'बॅड न्यूज'ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी केला 11 कोटींहून अधिकचा व्यवसाय

By Shreya Varke

विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टारर 'बॅड न्यूज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने तीन दिवसांत 30.62 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने शुक्रवारी 8.62 कोटी रुपये, शनिवारी 10.55 कोटी रुपये आणि रविवारी 11.45 कोटी रुपये कमावले. म्हणजेच तीन दिवसांत चित्रपटाने एकूण 30.62 कोटींचा व्यवसाय केला आहे.

...

Read Full Story