By Dipali Nevarekar
टेलिव्हिजनवर त्यांनी नुकतेच 'पाहिले न मी तुला' या मालिकेत काम केले होते. 'नकटीच्या लग्नाला यायचं हं', ' घाडगे आणि सून', 'कृपा-सिंधू', एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमधील त्यांचं काम रसिकांच्या पसंतीला उतरलं आहे.
...