⚡अभिनेत्री संचिता उगलेची मुंबईत आत्महत्या; जाणून घ्या कोण होती ही तरुण टेलिव्हिजन अभिनेत्री?
By Krishna Ram
'कुमकूम भाग्य' आणि 'छावा' फेम 25 वर्षीय टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगले हिने मुंबईतील नालासोपारा येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.