entertainment

⚡शुटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या पायाला दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

By Bhakti Aghav

सुमन इंदोरी या शोच्या शूटिंगदरम्यान निशिगंधा यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. अभिनेत्रीने आपल्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली आहे.

Read Full Story