entertainment

⚡'तारक मेहता का उल्टा चश्मा' कार्यक्रमातील Jethalal चे नाव ऐकताच Babita ची हटके प्रतिक्रिया

By अण्णासाहेब चवरे

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा कार्यक्रम पाठीमागील अनेक वर्षांपासून एका खासगी वाहिनीवरुन प्रसारीत होतो. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला आहे. खास करुन जेठालाल (Jethalal) आणि बबीता (Babita) जी ही जोडी अनेकांच्या पसंतीचा भाग.

...

Read Full Story