⚡ 'माझी तुझी रेशीमगाठ' द्वारा श्रेयस तळपदे पुन्हा मराठी मालिकेत मुख्य भूमिकेत
By Dipali Nevarekar
एकेकाळी 'आभाळमाया', 'बेधुंद मनाची लहर' आणि अवंतिका अशा लोकप्रिय मालिकांचा भाग असलेला श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आता पुन्हा मराठी टेलिव्हिजन वर परत येत आहे.