⚡रणवीर इलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; शो सुरू करण्याची मिळाली परवानगी
By Bhakti Aghav
सर्वोच्च न्यायालयाने एका अटीवर 'द रणवीर शो' (The Ranveer Show) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत अलाहाबादिया यांना अटकेपासून संरक्षण दिले आणि त्यांना गुवाहाटी येथे चौकशीत सामील होण्यास सांगितले.