By टीम लेटेस्टली
अंजली अरोडा. तुम्ही हे नाव ऐकले असण्याची शक्यता अधिक आहे. त्यात तुम्ही जर सोशल मीडिया फ्रेंडली असाल तर या नावाची प्रचितिही तुम्हाला आली असेल. अजूनही आठवत नसेल तर सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' (Kacha Badam) सर्च करा.
...