⚡जसकरण सिंह बनले KBC-15 चे पहिले करोडपती; बिग बींनी 7 कोटींसाठी विचारला 'हा' प्रश्न
By टीम लेटेस्टली
आजपर्यंतची पहिली कमाई असल्याचे त्याने सांगितले. जसकरणने शो दरम्यान सांगितले की, शोमध्ये एक कोटी जिंकल्यानंतर बिग बींनी पुढील 7 कोटींचा प्रश्नही विचारला.