⚡खोटा व्हिडीओ पोस्ट करून नव्या वादात अडकला यूट्यूबर एल्विश यादव; राजस्थान पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी जयपूरमध्ये गुन्हा दाखल
By Prashant Joshi
एल्विश यादवचा हा व्हिडिओ एल्विश यादव व्लॉग्स नावाच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना, युट्यूबरने ‘राजस्थानमधील संपूर्ण प्रोटोकॉल’ असे नाव दिले आहे.