⚡सध्या बिग बॉस मराठी सीजन 5 मधील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे वर्षा उसगांवकर
By Amol More
यंदाच्या बिग बॉसच्या नव्या एपिसोडमध्ये वर्षा उसगांवकर रडताना दिसून आली. यावेळी आर्या ही आपल्याला बिग बॉसच्या घरात राहायचे नसून बाहेर जायचे सांगताना दिसली. हेच नाही तर आपल्याला घरातील लोकांनी वाळित टाकल्याचेही तिने सांगितले.