बिग बॉस मराठी-5 (Bigg Boss Marathi) केव्हा येणार? असा सवाल अनेक बिग बॉस प्रेमींना पडला होता. उत्सुकता वाढवणारा हा प्रश्न आता निकाली निघाला आहे. मराठी भाषेत खासगी खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवर झळकणारा हा रिअॅलीटी शो येत्या 28 जुलै रोजी रात्री 9 वाजलेपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
...