⚡सलमान खान नव्हे तर 'हा' सेलिब्रिटी करणार Bigg Boss-15 सीझनचे सुत्रसंचालन
By Chanda Mandavkar
टेलिव्हिजन जगतातील सर्वाधिक मोठा रिअॅलिटी शो बिग बॉस लकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच ईदच्या दिवशी शो चा पहिला प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. याच दरम्यान, शो च्या प्रीमियरमध्ये काही बदल करण्यात आल्याचे दिसून येणार आहे.