⚡अजिंक्य देव, निशिगंधा वाड, विजय कदम,संजय नार्वेकर यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक
By टीम लेटेस्टली
जय भवानी जय शिवाजी मालिकेमधून अजिंक्य देव, निशिगंधा वाड येत आहेत. तर ती परत आलीये मधून विजय कदम आणि तुझ्या इश्काचा नादखुळा मध्ये संजय नार्वेकर दिसणार आहेत.