रोहित शेट्टी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगेनचा ट्रेलर ७ ऑक्टोबर रोजी लॉन्च होणार आहे. हा ट्रेलर लॉंन्च नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) मुंबई येथे होणार आहे. हा चित्रपट अजय देवगणच्या पॉवरफूल कॉप युनिव्हर्सचा एक भाग आहे. ट्रेलर लॉन्च इव्हेंटची आतुरतेने वाट पाहत आहे.
...