अभिनेता जॉन अब्राहम याचा आगामी 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. टीझरमध्ये जॉन अब्राहमचा दमदार लूक आणि अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले असून दमदार स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बॉलिवूड अॅक्शन स्टार जॉन अब्राहम पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. द डिप्लोमॅट हा चित्रपट 7 मार्च 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शिवम नायर यांनी दिग्दर्शित केला असून यात हाय-ऑक्टेन थ्रिलर पाहायला मिळणार आहे,
...