पॉर्नस्टार ते बॉलिवूडमध्ये मोठी प्रसिद्धी मिळवणारी सनी लिओन (Sunny Leone) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रीय असते. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत राहते. याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तीने शेअर केलेल्या फोटोंना काही क्षणातच मोठी पसंती मिळते.
...