⚡प्रीती झिंटाने अखेर सोडले मौन; वृत्तसंस्थांनाही घेरले
By Jyoti Kadam
जयपूरमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर सोशल मीडियावर प्रिती झिंटा आणि वैभव सूर्यवंशीचा मिठी मारतानाच्या फोटो व्हायरल झाला होता. त्यावर आता प्रीतीने प्रखर नाराजी व्यक्त केली.