By Darshana Pawar
Priya Bapat आणि Umesh Kamat यांना कोरोनाची लागण झाली असून दोघांनीही Instagram Story द्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.