निकिता गोखले हिच्याबाबत सांगायचे तर 29 वर्षीय निकिता गोखले हिचा जन्म 2 एप्रिल 1990 या दिवशी भंडारा जिल्ह्यातील तुमसर गावात झाला. करिअरच्या वाटा धुंडाळत ती वयाच्या 17 व्या वर्षी नागपूरला आली. Model, Actress, Financial Adviser आदी क्षेत्रात ती कार्यरत आहे.
...