By Pooja Chavan
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते विजय कदम (Vijay Kadam) यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांना धक्काच बसला आहे
...