मराठी सिनेमा

⚡मराठी विनोदी अभिनेता भूषण कडू याच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन

By टीम लेटेस्टली

मराठी विनोदी अभिनेता आणि बिग बॉस 1 फेम भूषण कडू याची पत्नी कादंबरी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी कादंबरी यांची कोविड-19 चाचणी पॉझिटीव्ह आली होती. मात्र त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली.

...

Read Full Story