⚡नागपूरच्या रामटेकमध्ये उभारली जाणार नवी फिल्म सिटी; प्रकल्पासाठी 128 एकर जमीन तत्काळ हस्तांतरीत करण्याचे सरकारचे निर्देश
By टीम लेटेस्टली
रामटेक येथे मुंबईसारखी चित्रपटनगरी येथेही बांधले पाहिजे, असा राज्य सरकारचा विचार आहे. या चित्रनगरीचे स्वप्न आकार घेण्याच्या मार्गावर आहे. रामटेकमधील खिंडसी तलावाजवळ ही फिल्म सिटी बांधली जाणार आहे. राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आहे.