अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. सिनेसृष्टी त्या खूप जवळून निघडीत होत्या. अभिनय, दिग्दर्शन, निर्माता अशा विविध भूमिकांतून त्या चाहते आणि प्रेक्षकांना भेटत असत. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर गुजराती चित्रपटांतूनही काम केले.
...