⚡अशोक सराफ वाढदिवस विशेष: बँकर ते अभिनयाचे सम्राट; 'अशोक मामां'बद्दलच्या काही रंजक आणि अज्ञात गोष्टी
By Krishna Ram
मराठी सिनेसृष्टीचे 'महानायक' आणि रसिक प्रेक्षकांचे लाडके 'अशोक मामा' म्हणजेच अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या आयुष्यातील काही रंजक, प्रेरणादायी आणि अनोखे पैलू सांगणारा विशेष लेख.