मराठी सिनेमा

⚡अभिनेत्री Ishwari Deshpande, Shubham Dedge यांचा गोव्यातील बागा-कलंगुट येथे कार अपघातात मृत्यू

By अण्णासाहेब चवरे

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे (Ishwari Deshpande) आणि शुभम देडगे (Shubham Dedge) या दोघांचा मृत्यू झाला आहे. गोवा राज्यातील बागा-कलंगुट ( Goa At Baga-Calangute) येथे या दोघांचा अपघाती मृत्यू झाला. कार खाडीत कोसळून हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी पहाटे (२० सप्टेंबर) ही घटना घडली. दोघेही व्यवसायाने अभिनय क्षेत्रात होते.

...

Read Full Story