entertainment

⚡भोजपुरी गाणे चांद के पार ले जैबा का रिलीज, सोशल मीडियावर प्रेक्षांकडून कौतुक, येथे पाहा व्हिडीओ

By Shreya Varke

भोजपुरी गाणे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भोजपुरी संगीत अनेकांना फार आवडते. दरम्यान, भोजपुरीत आणखी एक धमाकेदार गाणं रिलीज झालं आहे. 'चांद के पार ले जैबा का' हे गाणे टी-सीरीजच्या भोजपुरी यूट्यूब चॅनलवर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड करू लागलं आहे. हे गाणे समर सिंह आणि शिल्पी राज यांनी गायले आहे, तर सुनील यादव सुरेला यांनी लिहिले आहेत.

...

Read Full Story