entertainment

⚡एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीप्रकरणी कुणाल कामराची अटकपूर्व जामिनासाठी मद्रास हायकोर्टात धाव

By Bhakti Aghav

वादग्रस्त वक्तव्यानंतर कुणाल कामरा विरोधात खटला सुरू आहे. तथापि, आता कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातचं आता विनोदी कलाकाराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

...

Read Full Story