entertainment

⚡बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री क्रिती खरबंदाच्या फोटोने चाहते घायाळ, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By Shreya Varke

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा तिच्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. चाहते क्रिती खरबंदाच्या फोटोची नेहमीच वाट पहात असता. दरम्यान, अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अवताराने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच तिने फ्लोरल ड्रेसमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात क्रिती अत्यंत हॉट दिसत आहे. क्रितीने हलका मेकअप केला असून केसांची खास स्टाइल तिला उठून दिसत आहे, ज्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसत आहे.

...

Read Full Story