'द ब्रुटालिस्ट' चित्रपटासाठी अॅड्रियन ब्रॉडीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर आणि 'अनोरा' चित्रपटासाठी मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. या वर्षी, 'अनोरा' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणींमध्ये सर्वाधिक 5 पुरस्कार जिंकले.
...