⚡Michael Jackson Biopic: मायकल जॅक्सन याच्यावरील बायोपिकचा प्रदर्शन 2026 पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मायकल जॅक्सन याच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘Michael’ आता 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. लायन्सगेटने या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत महत्त्वपूर्ण अद्ययावत माहिती दिली आहे.