जस्टिन बीबर आणि हेली बाल्डविन यांचे 2018 मध्ये गुपचूप सिव्हिल मॅरेज झाले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दक्षिण कॅरोलिनामध्ये एका भव्य समारंभात पुन्हा लग्न केले. हेली बाल्डविन एक प्रसिद्ध मॉडेल असून ती सुप्रसिद्ध अभिनेता स्टीफन बाल्डविन यांची मुलगी आहे.
...