entertainment

⚡अभिनेता जेम्स डेरन यांचे निधन, हॉलिवूडमध्ये खळबळ

By Pooja Chavan

हॉलिवूडचा अभिनेता जेम्स डॅरेन यांचे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी सेडर्स-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये जेम्स डॅरेन यांनी शेवटचा श्वास घेतला. अभिनेत्याने टीजे हूकर , स्टार ट्रेक: डीप स्पेस नाईन, सेच गिजेट , द गन्स ऑफ नॅवरोन आणि डायमंड हेड यासारंख्या चित्रपटात काम केले.

...

Read Full Story