⚡प्रसिद्ध अमेरिकन बँड ‘गन्स एन रोझेस’ 17 मे रोजी मुंबईत लाईव्ह परफॉर्मन्स करणार; तिकीट विक्री सुरु, जाणून घ्या दर
By Prashant Joshi
'गन्स एन रोझेस' या कार्यक्रमाची तिकिटे 19 मार्च रोजी दुपारी 4 वाजल्यापासून बुकमायशोवर अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली. याआधी कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांसाठी 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून बुकमायशोवर प्री-सेल तिकिटे उपलब्ध झाली होती.