अभिनेत्री डेनिस रिचर्ड्स (Actor Denise Richards) आणि तिच्या पतीवर अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. TMZ ने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे घडली. रोड रेज (Road Rage) प्रकारात मोडणाऱ्या या घटनेत अज्ञात व्यक्तीने या दाम्पत्याच्या वाहनावर अंधाधुंद गोळीबार केला.
...