By टीम लेटेस्टली
नाट्यसंपदा नाट्यसंस्थेच्या संचालिका विजया प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं आहे. गुरुवार, 4 फेब्रुवारी रोजी रात्री 1.30 वाजता त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 85 वर्षांच्या होत्या.
...