⚡अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक आज
By टीम लेटेस्टली
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक आज (16 एप्रिल) पार पडणार आहे. सकाळी 9.30 वाजल्यापासून या मतदानाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत रंगकर्मी आपला मतदानाचा अधिकार बजावू शकणार आहेत.