अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सांगली येथे होऊ घातलेले हे नाट्य संमेलन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ (MLA Sudhir Gadgil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
...