entertainment

⚡Flying Rani Marathi Natak Review: फ्लाईंग राणी: सामाजिक अहंकार आणि नैतिकतेच्या बुरख्याला धक्का

By अण्णासाहेब चवरे

Flying Rani Marathi Natak Review: युवा दिग्दर्शक विजय पाटील (Vijay Patil) दिग्दर्शित फ्लाईंग राणी हे दोन अंकी नाटक गडकरी रंगायतन येथे नुकतेच सादर झाले. शुभारंभाचा पहिलाच प्रयोग प्रेक्षकांच्या उपस्थितीत दमदार पार पडला. हे नाटक आपण का पाहाल? घ्या जाणून

...

Read Full Story