नाटक

⚡कोण होणार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा नवा अध्यक्ष?

By टीम लेटेस्टली

मागील महिन्यात पार पडलेल्या निवडणूकीमध्ये प्रसाद कांबळी यांचे 'आपलं पॅनल' आणि प्रशांत दामले यांचं 'रंगकर्मी समूह' मध्ये निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी समूहा'चे दहा तर प्रसाद कांबळी यांच्या पॅनलचे चार उमेदवार नियामक मंडळावर निवडून आले आहेत.

...

Read Full Story