नाटक

⚡डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील एसी बंद असल्या कारणाने अभिनेता भरत जाधव सं'तापला', Watch Video

By Poonam Poyrekar

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात. या नाट्यगृहात प्रयोगासाठी गेलेल्या मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव याने नाट्यगृहात कलाकारांना मिळणा-या वागणुकीबद्दल आणि तेथील अनागोंदी कारभारावर भाष्य करत आपला एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात त्याने नाट्यगृहाच्या दूरावस्थेविषयी आगपाखड केली आहे.

...

Read Full Story