entertainment

⚡Border 2 चित्रपटात होणार दिलजीत दोसांझ एन्ट्री

By Pooja Chavan

बॉर्डर २ चित्रपटासंदर्भात पुन्हा एकदा मोठी घोषणा करण्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ हा बॉर्डर २ चित्रपटात झळकणार आहे. सनी देओल आणि वरूण धवन यांच्यानतंर दिलजीत चित्रपटात झळकणार आहे.

...

Read Full Story