⚡देवोलिना भट्टाचार्जीने दिली गुड न्यूज, शेअर केला फोटो
By Pooja Chavan
हिंदी मालिकेतील अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हीनं आई होणार असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. देवोलीनाने इंस्टाग्रामवर नुकतेच फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये आई होणार असल्याची माहिती दिली आहे.