⚡छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित दोन चित्रपट लागोपाठ होतायत प्रदर्शित
By टीम लेटेस्टली
बॉक्स ऑफिसवर नेहमीच चित्रपटांच्या कमाईची टफ फाईट पहायला मिळते. त्याचेच एक उदाहरण आत विक्की कौशलचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'छावा' सोबत पहायला मिळणार आहे. कारण त्याच वेळी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज रिलीज होणार आहे.