⚡झाकीर हुसेन यांच्या निधनाने भारतीय संगीताची कधीही भरून न येणारी हानी
By Amol More
झाकीर हुसेन हे भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताच्या मिश्रणासाठी ओळखले जात होते. त्यांच्या तबल्याचे ताल अनोखे होते. पंडित रविशंकर, हरिप्रसाद चौरसिया आणि अली अकबर खान यांसारख्या दिग्गजांशी त्यांची जोडी अतुलनीय होती.